Jump to content

अमांडा रिघेट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमांडा रिघेट्टी
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
जन्म-नावAmanda Elizabeth Righetti संपादन
दिलेले नावAmanda संपादन
आडनावRighetti संपादन
जन्म तारीख४ एप्रिल 1983 संपादन
जन्मस्थानसेंट जॉर्ज संपादन
वैवाहिक जोडीदारJordan Alan संपादन
अपत्यKnox Addison Alan संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, चित्रपट निर्माता, दूरदर्शन अभिनेता, चित्रपट अभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1995 संपादन
केसांचा रंगbrown hair संपादन
डोळ्यांचा रंगhazel संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.amandarighetti.com/ संपादन

अमांडा रिघेट्टी (जन्म: ४ एप्रिल १९८३)[१] ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने द मेंटलिस्ट मालिकेमध्ये ग्रेस व्हॅन पेल्टची भूमिका साकारली. फ्रायडे द १३, द ओसी आणि कॉलनीमधील तिच्या भूमिकांसाठी ती ओळखली जाते.

रिघेट्टीने वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेलिंग सुरू केले, त्यानंतर १८ व्या वर्षी अभिनय कारकीर्द सुरू करण्यासाठी ती लॉस एंजेलिसला गेली.[२][३]

२०२४ मध्ये, रिघेट्टीने शॉन मॅकनामारा यांच्या बायोपिक रेगनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या आई नेले रेगनची भूमिका केली.[४]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Amanda Righetti". TV Guide. January 2, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 6, 2016 रोजी पाहिले.
  2. ↑ "About". Amanda Righetti Official Website. January 31, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 17, 2011 रोजी पाहिले.
  3. ↑ "Amanda Righetti: Grace Van Pelt". CBS. January 19, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 8, 2017 रोजी पाहिले.
  4. ↑ Vlessing, Etan (September 1, 2021). "Amanda Righetti, Justin Chatwin Join Dennis Quaid in Ronald Reagan Biopic (Exclusive)". The Hollywood Reporter. September 1, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 10, 2021 रोजी पाहिले.