अभिषेक बॅनर्जी (अभिनेता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अभिषेक बॅनर्जी (५ मे, १९८८:खडगपूर, पश्चिम बंगाल -- ) एक भारतीय अभिनेता आणि कास्टिंग दिग्दर्शक आहेत[१][२].

मागील जीवन आणि शिक्षण[संपादन]

अभिषेक याचे उच्च शिक्षण दिल्ली येथून झाले. त्याने किरोरी माल कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि किरोरी मालच्या नाट्य सोसायटीचे सदस्य होता. किरोरी माल महाविद्यालयातून पदवी मिळवण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय विद्यालय, दिल्लीतील अँड्र्यूज गंज येथून शाळा पूर्ण केली[३].

करिअर[संपादन]

चित्रपट[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

अभिषेक बॅनर्जी आयएमडीबीवर

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Abhishek Banerjee: OTT gave me limelight, films gave me the trust of film makers". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-10-23. 2020-10-23 रोजी पाहिले.
  2. ^ "Abhishek Banerjee in Rashmi rocket". The New Indian Express. 2020-10-23 रोजी पाहिले.
  3. ^ "Abhishek Banerjee shares a special post on International Chefs Day". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 2020-10-23 रोजी पाहिले.