अभय वैद्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अभय वैद्य
जन्म नाव अभय वैद्य
जन्म पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
प्रसिद्ध साहित्यकृती हू किल्ड ओशो
वडील प्रेम वैद्य

अभय वैद्य (९ फेब्रुवारी, १९६४ - ) हे इंग्लिश लेखक आणि संपादक आहेत. २००८ साली त्यांनी डीएनए वर्तमानपत्र पुण्यात आणले तर २०१७ साली हिंदुस्थान टाईम्सची पुणे आवृत्ती चालू केली. अभय वैद्य यांनी १९८७ मध्ये पत्रकारिता चालू केली. १९९१ सालात त्यांना रोटरी फाउंडेशनची शिष्यवृत्ती जाहीर झाली. १९९३-९४ मध्ये ते टाईम्स ऑफ इंडियाचे वॉशिंग्टन मधील पत्रकार बनले.  

पुस्तके[संपादन]

वैद्य यांनी हू किल्ल्ड ओशो हे पुस्तक लिहले आहे. [१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Vaidya, Abhay (Journalist),. Who killed Osho?. Noida, Uttar Pradesh, India. ISBN 9789386410023. OCLC 985769069.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: multiple names: authors list (link)