अभंग साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.



  • २रे अभंग साहित्य संमेलन चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे २४ डिसेंबर २०१६ रोजी झाले. डाॅ. किशोर सानप अध्यक्षस्थानी होते.
  • ३रे राज्यस्तरीय अभंग साहित्य संमेलन गडचिरोली येथे २३-२४ नोव्हेंबर २०१८ या काळात झाले. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय ठरलेल्या अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी यांच्यातर्फे हे संमेलन भरले होते. कोरपना तालुक्यातील बिबी येथे संत नामदेव महाराज विचारपीठावर आधारलेल्या या संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात कवी व चित्रपट निर्माते प्रा.ज्ञानेश वाकुडकर होते.


पहा : साहित्य संमेलने