Jump to content

अबरार काझी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अब्रार काझी या पानावरून पुनर्निर्देशित)
अबरार काझी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावAbrār संपादन
आडनावQazi संपादन
जन्म तारीख१३ ऑगस्ट 1992 संपादन
जन्मस्थानकाश्‍मीर संपादन
व्यवसायअभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2018 संपादन

अबरार काझी याचा जन्म 3 ऑगस्ट १९९२ झाला. हा एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेता आहे.याने गठबंधन मध्ये रघु जाधव ही भूमिका साकारली होती,ये है चहातें मधील रुद्राक्ष खुराना आणि सम्राट चौधरी आणि कभी नीम नीम कभी शहद शहद मधील उदयवीर जिंदाल यांची भूमिका साकारण्यासाठी तो प्रसिद्ध आहे.