अब्दुल हन्नन अन्सारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अब्दुल हन्नन अन्सारी (जन्म: इ.स. १९२७) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील मधुबनी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.