अब्दुल लतीफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अब्दुल लतीफ हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील नालगोंडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.