Jump to content

अब्दुल्ला अहमदझाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अब्दुल्ला अहमदझाई (जन्म: २६ जून २००३) हा एक अफगाण क्रिकेटपटू आहे. त्याने सप्टेंबर २०२५ मध्ये २०२५ संयुक्त अरब अमिराती आंतरराष्ट्रीय टी२० तिरंगी मालिकेत संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो अमो शार्क्स आणि हिंदूकुश स्ट्रायकर्सकडून खेळतो.