Jump to content

अब्दुर रहमान (भारतीय राजकारणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मौलाना अब्दुर रहमान हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जम्मू काश्मीर राज्यातील जम्मू लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.