अबू धाबी राष्ट्रीय तेल कंपनी
Appearance
state-owned petroleum company | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | सार्वजनिक उपक्रम, national oil company | ||
|---|---|---|---|
| उद्योग | पेट्रोलियम उद्योग | ||
| स्थान | संयुक्त अरब अमिराती | ||
| मालक संस्था | |||
| मुख्यालयाचे स्थान |
| ||
| संस्थापक | |||
| स्थापना |
| ||
| अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
अबू धाबी राष्ट्रीय तेल कंपनी ज्याला ॲडनॉक (ADNOC) असे संक्षिप्त नाव दिले जाते, ही संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी येथील सरकारी मालकीची तेल कंपनी आहे.
उत्पादनाच्या बाबतीत ही जगातील १२ वी सर्वात मोठी तेल कंपनी आहे.[१] २०२१ पर्यंत, कंपनीची तेल उत्पादन क्षमता ४ दशलक्ष बॅरल प्रतिदिन पेक्षा जास्त आहे आणि २०३० पर्यंत ती ५ दशलक्ष बॅरल प्रतिदिन पर्यंत वाढवण्याची योजना आहे.[२][३] ही संयुक्त अरब अमिरातीची सर्वात मोठी तेल कंपनी आहे.[४][५][६]
संदर्भ
[संपादन]- ^ "Adnoc among top 10 oil and gas firms worldwide, new ranking finds". The National (इंग्रजी भाषेत). January 5, 2019. May 21, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 2, 2020 रोजी पाहिले.
- ^ "ADNOC awards $744 mil contract to develop offshore block amid oil capacity boost". S&P Global. May 25, 2021. May 25, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 16, 2021 रोजी पाहिले.
- ^ Raval, Anjli; Kerr, Simeon (January 18, 2021). "Adnoc defies retreat from oil with push to pump up output". Financial Times. October 16, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 16, 2021 रोजी पाहिले.
- ^ "UAE Approves ADNOC Plan to Raise Oil Output to 3.5M BPD by 2018". December 12, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 5, 2016 रोजी पाहिले.
- ^ Jessy, Raggie (December 1, 2019). "Agong visits UAE's largest oil company in Abu Dhabi". The Third Force (इंग्रजी भाषेत). December 25, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 2, 2020 रोजी पाहिले.
- ^ "Who We Are". www.adnoc.ae (इंग्रजी भाषेत). June 13, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 2, 2020 रोजी पाहिले.