अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५–२६
Appearance
| अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५–२६ | |||||
| तारीख | २० ऑक्टोबर – २ नोव्हेंबर २०२५ | ||||
| संघनायक | क्रेग अर्व्हाइन (कसोटी) सिकंदर रझा (आं.टी२०) |
हश्मतुल्लाह शहिदी (कसोटी) राशिद खान (आं.टी२०) | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | झिम्बाब्वे संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | बेन कर्रान (१२१) | इब्राहिम झद्रान (६१) | |||
| सर्वाधिक बळी | ब्लेसिंग मुझाराबानी (६) | झियाउर रहमान (७) | |||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | सिकंदर रझा (८९) | इब्राहिम झद्रान (१६९) | |||
| सर्वाधिक बळी | ब्रॅड एव्हान्स (५) | अब्दुल्ला अहमदझाई (७) मुजीब उर रहमान (७) | |||
| मालिकावीर | इब्राहिम झद्रान (अ) | ||||
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये झिम्बाब्वे क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[१] या दौऱ्यावर एक कसोटी आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[२] ऑक्टोबर २०२५ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेटने दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[३] सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवण्यात आले.[४]
संघ
[संपादन]| कसोटी[५] | आं.टी२०[६] | कसोटी[७] | आं.टी२०[८] |
|---|---|---|---|
अफगाणिस्तानने कसोटी सामन्यासाठी सेदीकुल्लाह अटल, मोहम्मद इब्राहिम आणि शम्स उर रहमान यांना राखीव खेळाडू म्हणून निवडले तर टी२० मालिकेसाठी फरीदून दाऊदझाई आणि अल्लाह मोहम्मद गझनफर यांना राखीव खेळाडू म्हणून निवडले.[९]
एकमेव कसोटी
[संपादन]२०–२२ ऑक्टोबर २०२५
धावफलक |
वि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- खलील गुरबाझ, शराफुद्दीन अशरफ आणि झियाउर रहमान (अ) ह्या सर्वांनी त्यांचे कसोटी पदार्पण केले.
- ब्रॅड एव्हान्स (झि) कसोटी डावामध्ये पहिल्यांदाच पाच बळी घेतले.[१०][११]
- बेन कर्रानने (झि) त्याचे पहिले कसोटी शतक झळकावले.[१२][१३]
- झियाउर रहमान (अ) कसोटी डावामध्ये पहिल्यांदाच पाच बळी घेतले[१४][१५]
- रिचर्ड नगारावा (झि) कसोटी डावामध्ये पहिल्यांदाच पाच बळी घेतले.[१६][१७]
- २०१३ नंतर घरच्या मैदानावर झिम्बाब्वेचा हा पहिलाच कसोटी विजय होता.[१८]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
३रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "Afghanistan to tour Zimbabwe again in October" [ऑक्टोबरमध्ये अफगाणिस्तान पुन्हा झिम्बाब्वेचा दौरा करणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan to tour Zimbabwe for one-off Test and T20Is" [अफगाणिस्तान एकमेव कसोटी आणि टी-२० सामन्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार.]. क्रिकबझ्झ. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to host Afghanistan for Test, T20I series in Harare" [झिम्बाब्वे हरारे येथे कसोटी आणि टी२० मालिकेसाठी अफगाणिस्तानचे यजमानपद भूषवणार.]. झिम्बाब्वे क्रिकेट. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ZIM vs AFG: Harare to host one-off Test and three T20Is" [झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान: हरारे येथे एक कसोटी आणि तीन टी२० सामने खेळणार]. रेव्हस्पोर्ट्झ. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe name squad for one-off Test against Afghanistan" [अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा]. झिम्बाब्वे क्रिकेट. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe name squad for T20I series against Afghanistan" [अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी झिम्बाब्वे संघ जाहीर]. झिम्बाब्वे क्रिकेट. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ACB Name Squad for the One-off Test Match and T20I Series against Zimbabwe" [झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि टी२० मालिकेसाठी एसीबीतर्फे संघ जाहीर]. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Rashid rested for one-off Test against Zimbabwe, will return for T20Is" [झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी रशीदला विश्रांती, टी२० सामन्यांसाठी परतणार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Rahmanullah Gurbaz returns as Afghanistan name squad for one-off Test and T20Is vs ZIM" [झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि टी-२० सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, रहमानल्लाह गुरबाझचे पुनरागमन]. वनक्रिकेट. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Evans' Maiden Five wicket haul Puts Zimbabwe in Command Against Afghanistan" [झिम्बाब्वेच्या ब्रॅड इव्हान्सचे कसोटी डावांमध्ये प्रथमच पाच बळी]. झिमबझ्झ. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Evans, Curran put Zimbabwe in lead on first day of solitary Afghanistan Test" [अफगाणिस्तान कसोटीच्या पहिल्या दिवशी इव्हान्स आणि करनने झिम्बाब्वेला मिळवून दिली आघाडी.]. जिओ सुपर. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Curran's maiden ton puts Zimbabwe on top against Afghanistan" [कुरनच्या पहिल्या शतकामुळे झिम्बाब्वेला अफगाणिस्तानविरुद्ध आघाडी.]. रॉयटर्स. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Ben Curran ton puts Zimbabwe in total control" [बेन करनच्या शतकामुळे झिम्बाब्वेचे सामन्यावर पूर्ण नियंत्रण.]. क्रिकबझ्झ. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan's Ziaur Rahman Sharifi Creates History, Becomes 1st Fast Bowler From Asia To..." [अफगाणिस्तानच्या झियाउर रहमान शरीफीने इतिहास रचला, आशियातील पहिला वेगवान गोलंदाज बनला...]. न्यूज१८. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "अफगानिस्तान के इस गेंदबाज ने डेब्यू टेस्ट में 7 विकेट झटककर रचा इतिहास, यह कारनामा करने वाला पहला एशियाई पेसर" [या अफगाण गोलंदाजाने आपल्या कसोटी पदार्पणात ७ बळी घेत इतिहास रचला आणि हा पराक्रम करणारा तो पहिला आशियाई वेगवान गोलंदाज ठरला.]. क्रिकेटएनमोअर (हिंदी भाषेत). ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan collapse twice to hand Zimbabwe innings-win" [अफगाणिस्तानची फलंदाजी दोनदा कोसळली, झिम्बाब्वेचा डावाने विजय]. क्रिकबझ्झ. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Only Test: Ngarava's Five-for Powers Zimbabwe To First Home Test Win Since 2013" [एकमेव कसोटी: नगारावाच्या पाच बळींमुळे झिम्बाब्वेचा घरच्या मैदानावर २०१३ नंतर पहिलाच कसोटी विजय]. क्रिकेटएनमोअर. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Ngarava and Curran lead Zimbabwe to first home Test win in 12 years" [नगारावा आणि कुरन यांच्यामुळे झिम्बाब्वेचा १२ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिला कसोटी विजय]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.

