अपस्मार (अवतार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अपस्मार

अपस्मार हा हिंदू मिथकशास्त्रातील एक अवतार आहे. महादेवाच्या नटराज अवतारादरम्यान तांडव नृत्यात त्याचा मृत्यू झाला.