अपस्मार
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
एक मेंदूशी संबंधित रोग.ही व्याधी कोणत्याही वयोगटातील व्यक्तिंना होऊ शकते.ही व्याधी जन्माच्या वेळेस डोक्यास झालेल्या जखमांमुळे अथवा पट्ट्कृमी(टेपवर्म)मुळे होऊ शकते.[१] कमी शिजविलेल्या भाज्या वा मांस खाल्ल्यामुळे असे होऊ शकते.
हेसुद्धा पहा[संपादन]
संदर्भ[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत