अन्नदाशंकर राय
Appearance
writer, poet, essayist (1905-2002) | |
माध्यमे अपभारण करा | |
![]() | |
स्थानिक भाषेतील नाव | অন্নদাশঙ্কর রায় |
---|---|
जन्म तारीख | मे १५, इ.स. १९०५ Dhenkanal State |
मृत्यू तारीख | ऑक्टोबर २८, इ.स. २००२ कोलकाता |
नागरिकत्व |
|
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय | |
नियोक्ता | |
मातृभाषा | |
पुरस्कार |
|
![]() |
अन्नदाशंकर राय (१५ मार्च १९०४ - २८ ऑक्टोबर २००२) हे बंगाली भाषेतील एक भारतीय कवी आणि निबंधकार होते. त्यांनी काही ओडिया कविताही लिहिल्या होत्या.[१]
त्यांनी भारताच्या फाळणीवर टीका करणाऱ्या अनेक बंगाली कविता लिहिल्या. त्यांच्या अनेक निबंधांपैकी, "बांगलर रेनेइसन्स" या पुस्तकात बंगालमधील सांस्कृतिक आणि सामाजिक क्रांतीचा विश्लेषणात्मक इतिहास आहे. त्यांचे सर्वात प्रसिद्ध काम म्हणजे पथे प्रवासे, १९३१ मधील त्यांच्या युरोप प्रवासाची डायरी आहे.
२८ ऑक्टोबर २००२ रोजी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.
त्यांना राज्य सरकारकडून विद्यासागर स्मृती पुरस्कार आणि भारत सरकार कडून पद्मभूषण पुरस्कार मिळाला.[२] १९८९ मध्ये त्यांना साहित्य अकादमीचे फेलो बनवण्यात आले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Annadashankar Roy". southasianmedia.net. रोजी मूळ पानापासून संग्रहित8 September 2006. 2006-10-24 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.