Jump to content

अनूप कुमार (हिंदी अभिनेता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनूप कुमार (हिंदी अभिनेता)
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
स्थानिक भाषेतील नावঅনুপ কুমার, अनूप कुमार संपादन
जन्म-नावকল্যাণ কুমার গাঙ্গুলী संपादन
आडनावकुमार संपादन
जन्म तारीख२४ मार्च 1926 संपादन
जन्मस्थानभागलपूर संपादन
मृत्यू तारीख२० सप्टेंबर 1997 संपादन
मृत्यूस्थानमुंबई संपादन
वडीलKunjalal Ganguly संपादन
आईGouri Devi संपादन
भावंडेअशोक कुमार, किशोर कुमार, Sati Devi Mukherjee संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी भाषा संपादन
व्यवसायचित्रपट अभिनेता, अभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1950 संपादन

अनूप कुमार (जन्म नाव कल्याण कुमार गांगुली; ९ जानेवारी १९२६ - २० सप्टेंबर १९९७) हे एक भारतीय अभिनेते होते जो ६५पेक्षा जास्त बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसले आहे. ते अशोक कुमार आणि किशोर कुमार ह्यांचे भाऊ होते.[][]

अनूप कुमार यांना चलती का नाम गाडी या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वात जास्त लक्षात ठेवले जाते. १९८२ चलती का नाम जिंदगी चित्रापटासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम विनोदी भूमिकेतील पुरस्कार नामांकन मिळाले.

संदर्भ

[संपादन]
  1. "Anoop Kumar movies, shows and bio | Airtel Xstream". Airtel Xstream (Airtel TV) (इंग्रजी भाषेत). 2021-01-08 रोजी पाहिले.
  2. "Anoop Kumar Death Reason | Rediff". 2021-07-30 रोजी पाहिले.