Jump to content

अनु मल्होत्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Anu Malhotra; আনু মালহোত্রা; Anu Malhotra; Anu Malhotra; Anu Malhotra; अनु मल्होत्रा; Anu Malhotra; Anu Malhotra; Anu Malhotra; انو مالهوترا; Anu Malhotra; అను మల్హోత్రా; ਅਨੂ ਮਲਹੋਤਰਾ; অনু মালহোত্ৰা; أنو مالهوترا; Anu Malhotra; அனு மல்கோத்ரா; ভারতীয় চলচ্চিত্র নির্মাতা; صانعه افلام وثائقيه من الهند; direutora de documentales india; Indian filmmaker; indische Filmproduzentin und Filmregisseurin; Indian filmmaker; stiúrthóir scannán Indiach; భారతీయ సినిమా నిర్మాత; இந்தியத் திரைப்பட இயக்குநர்
अनु मल्होत्रा 
Indian filmmaker
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखमार्च २६, इ.स. १९६१
नवी दिल्ली
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q16214071
व्हीआयएएफ ओळखण: 5522155832947633490001
जीएनडी ओळखण: 1186152494
एलसीसीएन ओळखण: n2012203631
आय.एम.डी.बी. दुवा: nm2584410
विकिडाटावर माहिती संपादित करा

अनु मल्होत्रा ही एक भारतीय चित्रपट निर्माती असून भटकंती आणि मोहिमा हे तिचे प्रमुख विषय आहेत. तिने भारतीय पर्यटन विभागाकरिता विविध दूरचित्रवाहिनी मालिका, दूरचित्रवाणी कार्यक्रम, चित्रपट आणि जाहिरातींचे लेखन, दिग्दर्शन तसेच सूत्रसंचालन केले आहे. तिने अतुल्य भारत मोहिमेसाठी चित्रीकरण आणि छायांकन देखील केले आहे. अरुणाचल प्रदेशची अपातानी, नागालँड ची कोन्याक आणि "द महाराजा ऑफ जोधपूर - लेगसी लिव्ह ऑन" यासारख्या भारतातील संस्कृती आणि परंपरा दर्शविणाऱ्या माहितीपटांची निर्मिती देखील तिने केली आहे. ऑक्टोबर २०१० मध्ये हिमाचल प्रदेशातील शमनवादावर आधारित असलेला "शमन ऑफ द हिमालय" हा चित्रपट देखील तिने निर्माण केला आहे.

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
  • सर्वोत्तम पर्यटन प्रमोशनल, पर्यटन विभाग, २००२.
  • पर्यटन मंत्रालयाचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन चित्रपट, २००१
  • २००१ चा उद्योग रतन पुरस्कार .
  • पर्यटन मंत्रालयाचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन चित्रपट, २०००.
  • प्रीमियो टेलिव्हिसिनो इंटरनेशनल अवॉर्ड (इटली), १९९९.
  • प्रवास आणि पर्यटन प्रवर्तक पुरस्कार, १९९८.
  • पर्यटन मंत्रालयाचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन चित्रपट, १९९७.
  • पर्यटन मंत्रालयाकडून १९९६ मध्ये सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन चित्रपट.
  • १९९५ मध्ये नॉन-फिक्शनमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ओनिडा पिनॅकल पुरस्कार.
  • १९९५ मध्ये लाईव्ह कार्यक्रमाच्या सर्वोत्तम कव्हरेजसाठी ओनिडा पिनॅकल पुरस्कार.
  • लायन्स क्लब, बॉम्बे पुरस्कार, टेलिव्हिजनवरील सर्वोत्कृष्ट प्रवासवर्णनासाठी, १९९५.

चित्रपट सूची

[संपादन]
वर्ष चित्रपट दिग्दर्शक निर्माता पटकथा संकल्पना सादरकर्ता नोंद
१९९४नमस्ते इंडियाहोयहोयहोय  विजेता — सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन चित्रपट पर्यटन मंत्रालय (भारत), १९९७
  विजेता — सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन चित्रपट पर्यटन मंत्रालय (भारत), १९९६
  विजेता — ओनिडा पिनॅकल अवॉर्ड - "नॉन-फिक्शनमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक", १९९५
  विजेता — लायन्स क्लब, बॉम्बे अवॉर्ड - 'टेलिव्हिजनवरील सर्वोत्तम प्रवासवर्णन', १९९५
१९९५ पीपल्स क्लब (मालिका)होयहोय
१९९६ डम डम डिगा डिगा (मालिका)होयहोय
१९९६लॅक्मे फॅशन कॅटलॉग होयहोय
१९९७ इंडियन हॉलिडेहोयहोयहोयहोयविजेता — सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन चित्रपट, १९९७
विजेता — सर्वोत्कृष्ट National सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन चित्रपट, १९९८
विजेता — ट्रॅव्हल अँड टुरिझम प्रमोटर्स पुरस्कार, १९९८
१९९७ झटपट खानाहोयहोयहोयहोय
१९९९ इंडियन मॅजिकहोयहोयहोयविजेता — सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन चित्रपट, २०००
१९९९ खुबसुरत (मालिका)होयहोयहोय
२००० होलिस्टिक हिलिंगहोयहोय
२००० राजस्थान – अ कलरफुल लेगसीहोयडिस्कवरी टीव्ही, प्राईम टीव्ही (न्यू झीलंड), राय (इटली), स्पेक्ट्रम टीव्ही (हंगेरी), सेस्का टीव्ही (चेझ रिपब्लिक), ट्रॅव्हल चॅनेल (यू के), आकाशवाणी (२०००–२००६)
२००१द कोण्याक ऑफ नागालँडहोयहोयहोय२००५ मध्ये गोवा आध्यात्मिक चित्रपट महोत्सवात प्रदर्शित, २००५ मध्ये सीएमएस वटवरण चित्रपट महोत्सवात प्रदर्शित
डिझ्नी (वाहिनी) वर प्रसारित (२००२–२००७)
Won - सीएमएस वटवरण फिल्म फेस्टिवल पुरस्कार विजेता, २००५
२००१द अप्तानी ऑफ अरुणाचल प्रदेशहोयहोयहोयगोवा आध्यात्मिक चित्रपट महोत्सवात प्रदर्शित (२००५), सीएमएस वटवरण चित्रपट महोत्सवात प्रदर्शित (२००५)
डिझ्नी (वाहिनी) वर प्रसारित (२००२–२००७)
सीएमएस वटवरण फिल्म फेस्टिवल पुरस्कार विजेता, २००५
२००२द रोड ऑफ निर्वाणाहोयविजेता — बेस्ट टीव्ही डॉक्युमेंटरी ऑफ द इयर ऑन इंडियन टेलिव्हिजन, इंडियन टेली पुरस्कार, २००४
डिस्कवरी चॅनेल वर प्रसारित (२००३–२००८)
सह दिग्दर्शक
२००४ द महाराजा ऑफ जोधपूर – द लीगसी लाईव्हज ऑन...होयहोयहोयविजेता — बेस्ट डॉक्युमेंटरी म्युझिक, इंडियन टेली पुरस्कार २००६
विजेता — सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी चित्रीकरण, आयडीपीए २००५
नामांकन — सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी, एआरपीए महोत्सव, लॉस अँजेलिसन (२००४)
नामांकन — सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट, सॅन फर्नांडो व्हॅली चित्रपट महोत्सव (२००५)
डिस्कवरी चॅनेल वर प्रसारित (२००४–२००९)
२०१० शमन्स ऑफ द हिमालयाहोयहोयहोयडिस्कवरी चॅनेल वर प्रसारित (२०१३)

मल्होत्राने विविध प्रकारच्या माहितीपट आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. यातील 'ट्रायबल विस्डम' हा डिस्कव्हरी चॅनल इंटरनॅशनल, फ्रान्स ५, अल जझीरा, ट्विन रॅम्बलर आणि तुंग होआ यांवर २००२-२००९ या काळात प्रसारित झालेले काही माहितीपट आहेत. यात भारतातील आदिवासींच्या परंपरा, चालीरीती आणि जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये द रबारिस ऑफ गुजरात, द इरुलास ऑफ तामिळनाडू, द खासीस ऑफ मेघालय, द निकोबारीस ऑफ कार निकोबार, द बैगास ऑफ मध्य प्रदेश, तसेच द अपतानी ऑफ अरुणाचल प्रदेश आणि द कोन्याक ऑफ नागालँड असे वेगवेगळे चित्रपट एकत्र करून मालिका सादर करण्यात आली.[][][][][][][][][][१०][११][१२][१३][१४][१५][१६]

संदर्भ

[संपादन]
  1. "Anu Malhotra - IMDb". imdb.com. 2014-01-25 रोजी पाहिले.
  2. "Anu Malhotra's documentary screening". The Times of India. 2013-10-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-25 रोजी पाहिले.
  3. "Anu Malhotra". soulsurvivors.in. 29 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 January 2014 रोजी पाहिले.
  4. "A spirited Himalayan rendezvous - The New Indian Express". newindianexpress.com. 24 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-25 रोजी पाहिले.
  5. "Anu Malhotra: Return to the roots: Wonder Woman - Who are you today?". onderwoman.intoday.in. 21 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-25 रोजी पाहिले.
  6. "A Himalayan mystery". The Hindu. 2022-03-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-25 रोजी पाहिले.
  7. "Anu Malhotra on her seven TV award nominations - Entertainment - DNA". dnaindia.com. 2014-01-25 रोजी पाहिले.
  8. "Shemaroo releases Anu Malhotra's documentaries on DVDs - Businessofcinema.com". businessofcinema.com. 2014-01-25 रोजी पाहिले.
  9. "Shamans of the Himalayas". 2013-08-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-09-10 रोजी पाहिले.
  10. "INTERVIEW: Anu Malhotra on "Shamans of the Himalayas" | BLOUIN ARTINFO". in.blouinartinfo.com. 6 August 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-25 रोजी पाहिले.
  11. PR 24x7 Network Ltd. "Discovery Channel Presents Shamans of the Himalayas A Story of Ultimate Spiritual Prowess of Wisdom | PRLog". prlog.org. 2014-01-25 रोजी पाहिले.
  12. "Film – Shamans in the Himalayas". firstcitydelhi.in. 2013-10-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-25 रोजी पाहिले.
  13. "Shamans of the Himalayas | Aim Television PVT LTD | Screenings | C21Media". c21media.net. 2014-01-25 रोजी पाहिले.
  14. "Spirit of the Himalayas". dailypioneer.com. 2015-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-25 रोजी पाहिले.
  15. "Discovery Channel Presents Shamans of the Himalayas A Story of Ultimate Spiritual rowess of Wisdom and Divinity". pr-inside.com. 2013-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-25 रोजी पाहिले.
  16. "Meet Anu Malhotra Video: NDTV.com". ndtv.com. 2014-01-25 रोजी पाहिले.