अनुलोम विवाह
Appearance
प्राचीन काळात भारतामध्ये अनुलोम-प्रतिलोम सपिंड आणि सगोत्र विवाह प्रचलित होते
अनुलोम विवाह म्हणजे प्राचीन काळात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण प्रचलित होते. त्याच्यामधील उच्च वर्णातील पुरुष आणि कनिष्ठ वरणातील स्त्री यांच्यातील विवाहाला अनुलोम विवाह म्हणतात व्यक्तीने जर खालच्या वर्णाच्या स्त्रीशी विवाह केला तर त्याला अनुलोम विवाह म्हणतात. उदा., ब्राह्मण वर्णातील पुरुष व्यक्तीनं शूद्र वर्णातील स्त्रीशी केलेला विवाह.
प्रतिलोम विवाह म्हणजे कनिष्ठ वर्णातील पुरुष आणि उच्चवर्गातील स्त्री यांच्यातील झालेला विवाह परंतु या विवाहाला समाज मान्यता नव्हती
[[ वर्ग: प्राचीन भारतीय विवाहांचे प्रकार]]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |