Jump to content

अनुराधा चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
मे २००४ – मे २००९
मागील आमिर आलम खान
पुढील बेगम तबस्सुम हसन
मतदारसंघ कैराना

कार्यकाळ
२००२ – २००४
मतदारसंघ बागरा

जन्म २९ ऑगस्ट, १९६० (1960-08-29) (वय: ६६)
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
नाते किरण चौधरी

अनुराधा चौधरी ह्या एक भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. त्या २००४ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या कैराना मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.

माजी राज्यसभा सदस्य किरण चौधरी ही अनुराधा चौधरीची मोठी बहीण आहे.