Jump to content

अनिल गांगुली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Anil Ganguly; অনিল গাঙ্গুলী; Anil Ganguly; Anil Ganguly; Анил Гангули; अनिल गांगुली; Anil Ganguly; Anil Ganguly; آنیل گانگولی; Anil Ganguly; انیل گنگولی; Anil Ganguly; Anil Ganguly; Anil Ganguly; अनिल गाँगुली; అనిల్ గంగూలీ; انيل جانجولى; Anil Ganguly; Anil Ganguly; Anil Ganguly; Anil Ganguly; director de cine indio; ভারতীয় চলচ্চিত্র পরিচালক; réalisateur indien; indijski filmski redatelj; director de cinema indi; Indian film director; cyfarwyddwr ffilm a sgriptiwr ffilm a aned yn British Burma yn 1933; Indian film director; کارگردان هندی; regizor de film indian; Indian film director; regjisor indian; במאי קולנוע הודי; Indiaas filmregisseur (-2016); مخرج أفلام هندي; stiúrthóir scannán Indiach; India filmirežissöör; индийский кинорежиссёр и сценарист; director de cinema indio; Indian film director; індійський кінорежисер; onye nduzi ihe nkiri nke India; Гангули, Анил; अनिल गांगुली
अनिल गांगुली 
Indian film director
माध्यमे अपभारण करा
स्थानिक भाषेतील नाव
  • Anil Ganguly
जन्म तारीखजानेवारी २६, इ.स. १९३३
British rule in Myanmar
मृत्यू तारीखजानेवारी १५, इ.स. २०१६
मुंबई
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९७४
कार्य कालावधी (अंत)
  • इ.स. १९९८
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q16729175
आय.एम.डी.बी. दुवा: nm0304356
विकिडाटावर माहिती संपादित करा

अनिल गांगुली (२६ जानेवारी १९३३ १५ जानेवारी २०१६) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक होते, ज्यांनी १९७० ते २००१ पर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले. ते जया भादुरी अभिनीत कोरा कागझ (१९७४) आणि राखी अभिनीत तपस्या (१९७५) या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे, आणि या दोन्ही चित्रपटांना सर्वोत्तम मनोरंजन प्रदान करणाऱ्या लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.[][] तृष्णा (१९७८), आंचल (१९८०), साहेब (१९८५) सारख्या राखी सोबतच्या चित्रपटांसाठी देखील ते ओळखले जातात.[][][]

त्यांची मुलगी, रुपाली गांगुली ही टेलिव्हिजन, चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहे. त्यांचा मुलगा विजय गांगुली हा दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. "22nd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 1 October 2011 रोजी पाहिले.
  2. "23rd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 4 October 2011 रोजी पाहिले.
  3. Gulazar; Nihalani, Govind; Chatterjee, Saibal (2003). Encyclopaedia of Hindi Cinema. Popular Prakashan. p. 431. ISBN 978-81-7991-066-5.
  4. Khalid Mohammed (16 February 2013). "The forgotten director of Bengal". Deccan Chronicle. 19 April 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 April 2014 रोजी पाहिले.
  5. "Filmmaker Anil Ganguly no more". द इंडियन एक्सप्रेस. 15 January 2016. 1 February 2016 रोजी पाहिले.