अनिलकुमार साळवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


अनिलकुमार साळवे
जन्म नाव अनिलकुमार साळवे
टोपणनाव अनिल
जन्म इ.स. १९७९
माजलगाव
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट दिग्दर्शक, नाट्यलेखन
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाट्यलेखन
चळवळ नाट्य
प्रसिद्ध साहित्यकृती ग्लोबल आडगाव
प्रभाव नाट्यक्षेत्र,चित्रपटक्षेत्र
वडील उत्तम साळवे.
पुरस्कार र.श.दातार पुरस्कार,दादासाहेब पुरस्कार,वी.शांताराम पुरस्कार.
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: बराच काळ संदर्भ मागूनही संदर्भ दिलेले नाहित, उल्लेखनियता प्रश्नांकित, तातडिने वगळावे

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

अनिलकुमार साळवे (१९७९ - हयात) हे मराठी लेखक,दिग्दर्शन व नाटककार आहेत. यांची लेखनशैली ही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणारी शैली आहे [ संदर्भ हवा ]. सध्या ते देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद येथ नाट्यशास्त्र विभागात विभाग प्रमुख आहेत.

त्यांच् लेखन महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या आम्ही बांधीस्त पाखरे,राजक्रता,ग्लोबल आडगाव या एकांकिका खूप प्रसिद्ध आहेत.आणि "कथा खैरांजी" हे दोन अंकी नाटक खूप प्रसिद्ध आहे.

एकांकिका[संपादन]

नाटके[संपादन]

 • कथा खैरंजी
 • ओयसिस

शॉर्ट फिल्म्स[संपादन]

 • 15 ऑगस्ट
 • शिरमी
 • डोंब


अनिलकुमार साळवे हे औरंगाबाद मधील नाटककार आहे.


ग्लोबल आडगाव.

 • पुरुषोत्तम करंडक पुणे-२०१४- सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय पुरस्कार
 • पुरुषोत्तम करंडक पुणे-२०१४- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम पुरस्कार
 • पुरुषोत्तम करंडक पुणे-२०१४- सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम पुरस्कार
 • रंगसंगती करंडक पुणे- सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वीतीय पुरस्कार
 • रंगसंगती करंडक पुणे- सर्वोत्कृष्ट लेखन प्रथम पुरस्कार
 • रंगसंगती करंडक पुणे- सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम पुरस्कार
 • रंगसंगती करंडक पुणे- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम पुरस्कार
 • रंगसंगती करंडक औरंगाबाद – सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय पुरस्कार
 • रंगसंगती करंडक औरंगाबाद - सर्वोत्कृष्ट लेखन प्रथम पुरस्कार
 • अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा-२०१४ सर्वोत्कृष्ट रंगभूषा द्वीतीय पुरस्कार
 • अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा-२०१४ सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
 • प्रभाकर पणशीकर नाट्यसंपदा करंडक- सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम पुरस्कार
 • प्रभाकर पणशीकर नाट्यसंपदा करंडक- सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम पुरस्कार
 • प्रभाकर पणशीकर नाट्यसंपदा करंडक- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम पुरस्कार
 • प्रभाकर पणशीकर नाट्यसंपदा करंडक- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम पुरस्कार
 • सृजन करंडक बारामती -२०१४ – सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम पुरस्कार
 • सृजन करंडक बारामती -२०१४ – सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम पुरस्कार
 • सृजन करंडक बारामती -२०१४ – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम पुरस्कार
 • सृजन करंडक बारामती -२०१४ – सर्वोत्कृष्ट नैपथ्य प्रथम पुरस्कार
 • जिजाऊ करंडक एकांकिका स्पर्धा, नंदुरबार- सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम पुरस्कार
 • जिजाऊ करंडक एकांकिका स्पर्धा, नंदुरबार- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम पुरस्कार
 • जिजाऊ करंडक एकांकिका स्पर्धा, नंदुरबार- सर्वोत्कृष्ट नैपथ्य प्रथम पुरस्कार
 • बोद्धजण महाकरंडक एकांकिका स्पर्धा,मुंबई- प्रेक्षक पसंती प्रथम पुरस्कार
 • बोद्धजण महाकरंडक एकांकिका स्पर्धा,मुंबई- सर्वोत्कृष्ट संगीत प्रथम पुरस्कार
 • बोद्धजण महाकरंडक एकांकिका स्पर्धा,मुंबई- सर्वोत्कृष्ट नैपथ्य प्रथम पुरस्कार
 • युवक महोत्सव ‘डॉ.बा.आं.म विद्यापीठ’,औरंगाबाद- सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम पुरस्कार
 • युवक महोत्सव ‘डॉ.बा.आं.म विद्यापीठ’,औरंगाबाद- सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम पुरस्कार
 • युवक महोत्सव ‘डॉ.बा.आं.म विद्यापीठ’,औरंगाबाद- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम पुरस्कार
 • युवक महोत्सव ‘डॉ.बा.आं.म विद्यापीठ’,औरंगाबाद- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम पुरस्कार

महाराष्ट्रातील मनाच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत एकूण ५२ पुरस्कार मिळाले.