अनामूल हक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनामूल हक बिजॉय
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मोहम्मद अनामूल हक बिजॉय
जन्म १६ डिसेंबर, १९९२ (1992-12-16) (वय: ३१)
कुश्तिया, खुलना, बांगलादेश
उंची ५ फूट ८ इंच (१.७३ मी)
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मध्यम वेगवान
भूमिका यष्टिरक्षक-फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप ६६) ८ मार्च २०१३ वि श्रीलंका
शेवटची कसोटी २४ जून २०२२ वि वेस्ट इंडीज
एकदिवसीय पदार्पण (कॅप १०३) ३० नोव्हेंबर २०१२ वि वेस्ट इंडीज
शेवटचा एकदिवसीय १५ सप्टेंबर २०२३ वि भारत
एकदिवसीय शर्ट क्र. ६६
टी२०आ पदार्पण (कॅप ३३) १० डिसेंबर २०१२ वि वेस्ट इंडीज
शेवटची टी२०आ ३० ऑगस्ट २०२२ वि अफगाणिस्तान
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२००८-२०११ ढाका विभाग
२०११-आतापर्यंत खुलना विभाग
२०१२-२०१३ ढाका ग्लॅडिएटर्स
२०१५-२०१७ चटगाव वायकिंग्ज
२०१७ क्वेटा ग्लॅडिएटर्स
२०१८-२०१९ कोमिल्ला व्हिक्टोरियन्स
२०१८-सध्या प्राइम बँक
२०१९-सध्या दक्षिण विभाग
२०१९ ढाका प्लाटून
२०२२-आतापर्यंत सिलहट सनरायझर्स
करिअरची आकडेवारी
स्पर्धा कसोटी वनडे एफसी लिस्ट अ
सामने ३८ १०५ १६६
धावा ७३ १,०५२ ७,४७९ ५,६५९
फलंदाजीची सरासरी ९.१२ ३०.०५ ४५.३२ ३६.५०
शतके/अर्धशतके ०/० ३/३ २२/३८ १५/२८
सर्वोच्च धावसंख्या २२ १२० २१६ १८२
चेंडू ९० ४२
बळी
गोलंदाजीची सरासरी ४१.५० २३.५०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/१४ १/२१
झेल/यष्टीचीत २/– १०/० ११३/२८ ८७/२७
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ७ डिसेंबर २०२२

मोहम्मद अनामूल हक बिजॉय (जन्म १६ डिसेंबर १९९२) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे. तो यष्टिरक्षक आणि उजव्या हाताचा फलंदाज आहे. एकाच लिस्ट-ए स्पर्धेत १००० धावा आणि सर्वाधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Sheikh Jamal Dhanmondi win maiden Dhaka Premier League title - Best Batters". ईएसपीएन क्रिकइन्फो. 26 April 2022. 28 April 2022 रोजी पाहिले.