Jump to content

अनंत वृक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनंत
टॅक्सॉन
वर्गाचे नावGardenia संपादन
वर्गिकरणातील प्रतवारीgenus संपादन
पालक वर्गRubiaceae संपादन
Taxonomic typeGardenia jasminoides संपादन
This taxon is source ofsmell of gardenia संपादन
याचे नावाने नामकरणAlexander Garden संपादन
Named byकार्ल लिनेयस, John Ellis संपादन
GRIN URLhttps://npgsweb.ars-grin.gov/gringlobal/taxonomygenus.aspx?id=4843 संपादन

अनंत उर्फ गंधराज ही भारतात उगवणारी एक वनस्पती आहे. या झाडाला अनेक पाकळ्या असलेली पांढरी फुले येतात. या फुलांना अतिशय चित्तवेधक असा गंध असतो. अनंत वृक्षाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. गंधराजाचे झाड सदाहरित असते. साधारण ५ मीटरपर्यंत वाढते. त्याची पाने गडद हिरवी आणि चकाकी असलेली असून फुले पांढरीशुभ्र असतात. फुलांना अतिशय गोड आणि मोहक असा गंध असतो.

नावे

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  • वनौषधी गुणादर्श- ले.-(कै.) आयुर्वेदमहोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे
  • गांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन, कालडा,(जि.-अजमेर)