अनंत मराठे (जोतिषी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: ह्या व्यक्तीची उल्लेखनीयता ही बाब विचारात घेता हे पान जाहिरातबाजी सदृश्य वाटते

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

अनंत विष्णू मराठे हे एक जोतिषी अाहेत. गोदरेज ग्रूपच्या कंपनीमधून ते सरव्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले आहेत. ते हे एम.काॅम. डी.एफ.एम. (डिप्लोमा इन फायनॅन्स मॅनेजमेंट?) असून शिवाय जोतिष विशारद, जोतिष भास्कर आणि वास्तू विशारद आहेत. त्यांनी जोतिष, वास्तुशास्त्र आदी विषयांवर काही पुस्तके लिहिली आहेत. ते या विषयांवर व्याख्याने देतात, मासिकांतून लिहितात. अंतरपाटाची कुंडली, विवाह आदी विषयांवर त्यांची प्रबोधनात्मक व्याख्याने झाली आहेत. १४हून अधिक वर्षे ते ठाण्यात जोतिषाचे वर्ग घेतात. ते पूर्णवेळचे वास्तुसल्लागार आहेत.

अनंत मराठे हे ठाण्याच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाचे स्थापनेपासूनचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते 'नवरा माझ्या राशीला' या नावाचा एक एकपात्री नाट्यप्रयोग करतात.

अनंत मराठे यांची पुस्तके[संपादन]

  • गुन्हेगारी आणि जोतिष शास्त्र
  • वास्तू वास्तव्य वास्तवता
  • वेधक प्रभाव वक्री बुधाचा
  • स्तनाचा कर्करोग आणि ग्रहस्थिती

अनंत वि़्णू मराठे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • फल जोतिष अभ्यास मंडळातर्फे जीवन साफाल्य पुरस्कार
  • जोतिष यशोदीप पुरस्कार