Jump to content

अद्विवर्णी लिंगभाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अद्विवर्णी लिंगभाव स्वाभिमान ध्वज


अद्विवर्णी लिंगभाव[a] लिंगभाव ओळख अश्या लिंगभाव ओळखी आहेत ज्या लिंगभाव द्विवर्णकात बसत नाहीत.[][] अद्विवर्णी लिंभाव ओळखी बहुधा पारलिंगी ओळखीशी संबंधित धरतात कारण अद्विवर्णी व्यक्तींची लिंगभाव ओळख त्यांच्या लिंगापेक्षा वेगळी असते.[] असे असले तरीही काही अद्विवर्णी व्यक्ती स्वतःला पारलिंगी असल्याचे मनात नाहीत.[][]

अद्विवर्णी व्यक्ती स्वतःला तृतीयपंथी म्हणून[] एक पेक्षा जास्त लिंगभाव असलेले व्यक्ती म्हणून[][] किंवा कोणतेही लिंगभाव नसलेलं म्हणून, किंवा अस्थिर लिंगभाव ओळख असलेले म्हणून ओळखू शकतात.[] लिंगभाव ओळख लैंगिक आणि प्रणयी कलापेक्षा वेगळा असतो[१०] आणि अद्विवर्णी व्यक्तींचे लैंगिक नकल वेगवेगळे असू शकतात.[११]

ओळखी

[संपादन]

अद्विवर्णी लिंगभाव ओळखीच्या वर्णपटात खालील पैकी काही ओळखीचा समावेश आहे :

अलिंगभावी

[संपादन]

अलिंगभावी व्यक्तींचे [१२][१३] कुठलेही लिंगभाव नसते.[१४][१५][१६] या व्यक्तीची लिंगभाव ओळख पारंपारिक लिंगभाव आदर्शांपेक्षा वेगळी असते. विद्वान फिन एन्के यांच्या मते, सगळेच आलिंगभावी व्यक्ती स्वतःला पारलिंगी म्हणून ओळखूत नाहीत.[१७]

द्वीलिंगभावी

[संपादन]

द्विलिंगभावी व्यक्तींमध्ये दोन भिन्न लिंग ओळखी असतात ज्या एकाच वेळी प्रकट होऊ शकतात किंवा पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी अभिव्यक्तींमध्ये बदलत राहू शकतात.[१८][१९][२०] त्रीलिंगभावी व्यक्ती पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि तृतीय पंथी लिंगभाव अनुभवतात.

निमलिंगभावी

[संपादन]

निमलिंगभावी व्यक्तींना एका लिंगभावाशी आंशिक संबंध जाणवतो तर दुसऱ्या लिंगभावाशी संबंधाचा किंवा कोणत्याही लिंगाशी संबंधाचा अनुभव होत नाही(अलिंगभावी).[२१][२२]

चललिंगभावी

[संपादन]

चाललिंगभावी असलेल्या व्यक्ती निश्चित लिंगभाव ओळख अनुभवत नाहीत; त्यांचे लिंग वेळ, ठिकाण आणि परिस्थितीनुसार बदलते, वेगवेगळ्या वेळी एक किंवा अधिक लिंगभावांमधील घटक एकत्र अनुभवतात.[२३][२४] द्विलिंगभावी, त्रिलिंगभावी, सार्वलिंगभावी आणि बहुलिंगभावी व्यक्तीची लिंगभाव ओळख देखील चाल असू शकते. [२५][२६]

सार्वलिंगभावी

[संपादन]

सार्वलिंगभावी व्यक्ती अनेक किंवा सर्व लिंगभाव ओळखी कधीकधी किंवा एकाच वेळी अनुभवतात.[२७][२८]

बाहुलिंगभावी

[संपादन]

बहुलिंगभावी ही एक अद्विवर्णी लिंगभाव ओळख आहे ज्यामध्ये व्यक्तीला अनेक लिंगांचा अनुभव येतो.[२९] सार्वलिंगभावी , द्विलिंगभावी , आणि त्रिलिंगभावी हे सगळे बहुलिंगभावी ओळखीचे उदाहरण आहेत. [३०] [३१]

कायदेशीर मान्यता

[संपादन]
तृतीयपंथी ओळखीचाच्या मान्यतेचा जागतिक नकाशा (२०२४)

अनेक अद्विवर्णी लिंगभाव असलेले लोक दैनंदिन व्यवहार करण्यासाठी जन्माच्या वेळी त्यांना दिलेल्या लिंगाचा वापर करतात, कारण अनेक संस्था आणि, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र केवळ जन्माच्या वेळी नोंदलेल्या ओळखीच्या अर्थाने, फक्ते द्विवर्णी लिंगभाव ओळखी स्वीकारतात. परंतु अद्विवर्णी लिंगभाव ओळखींच्या वाढत्या स्वीकृतीसह आणि व्यापक सामाजिक मान्यता वाढीसह, हे हळूहळू बदलत आहे, कारण अधिक सरकारे आणि संस्था अद्विवर्णी लिंगभाव ओळखिन्न मान्यता देत आहेत.[३२]

अनेक देश कायदेशीररित्या अद्विवर्णी किंवा तृतीयपंथी लिंग वर्गीकरणांना मान्यता देतात. काही गैर-पाश्चात्य समाजांनी पारलिंगी लोकांना तृतीय लिंग म्हणून दीर्घकाळापासून मान्यता दिली आहे.[३३] पाश्चात्य समाजांमध्ये, २००३ मध्ये ॲलेक्स मॅकफार्लेनच्या मध्यलिंगी दर्जाला मान्यता देऊन, कायदेशीर कागदपत्रांवर "पुरुष" आणि "स्त्री" बाहेरील लिंगाचे वर्गीकरण कायदेशीररित्या मान्यता देणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश असावा.[३४] २००३ मध्ये मध्यलिंगी लोकांना मान्यता दिल्यानंतर - अद्विवर्णी (लिंगभाव) लोकांची व्यापक कायदेशीर मान्यता - २०१० ते २०१४ दरम्यान ऑस्ट्रेलियन कायद्यात आली, ज्यामध्ये पारलिंगी कार्यकर्त्या नॉरी मे-वेल्बी यांनी स्वतःची कायदेशीर लिंगभाव ओळख "निशचित नाही" म्हणून ओळखण्यासाठी न्यू साउथ वेल्स सरकारच्या जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणीवर कायदेशीर कारवाई केली. परलिंगी कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी केलेल्या कायदेशीर कारवाईनंतर, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये पारलिंगी आणि अद्विवर्णी लोकांना औपचारिकपणे तृतीय लिंग म्हणून मान्यता दिली.[३५] जुलै २०२१ मध्ये, अर्जेंटिनाने त्यांच्या राष्ट्रीय ओळखपत्रात अद्विवर्णी लिंगभाव समाविष्ट करून सर्व अधिकृत कागदपत्रांवर अद्विवर्णी लिंगभाव कायदेशीररित्या ओळखणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश बनला; देशातील अद्विवर्णी लोकांना लिंगभाव "X" अक्षराने दर्शविण्यासाठी त्यांचा ओळखपत्र नूतनीकरण करण्याचा पर्याय असेल.[३६][३७]

References

[संपादन]
  1. ^ Bergman, S. Bear; Barker, Meg-John (2017). "Non-binary Activism". In Richards, Christina; Bouman, Walter Pierre; Barker, Meg-John (eds.). Genderqueer and Non-Binary Genders. Critical and Applied Approaches in Sexuality, Gender and Identity. Palgrave Macmillan. p. 43. ISBN 978-1-137-51052-5.
  2. ^ Richards, Christina; Bouman, Walter Pierre; Seal, Leighton; Barker, Meg John; Nieder, Timo O.; T'Sjoen, Guy (2016). "Non-binary or genderqueer genders". International Review of Psychiatry. 28 (1): 95–102. doi:10.3109/09540261.2015.1106446. PMID 26753630. June 26, 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 9, 2019 रोजी पाहिले. |hdl-access= requires |hdl= (सहाय्य)
  3. ^ a b "Supporting & Caring for Transgender Children" (PDF). Human Rights Campaign. July 24, 2021 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. April 8, 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Trans + Gender Identity". The Trevor Project. July 4, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 11, 2019 रोजी पाहिले.
  5. ^ Ennis, Dawn (July 13, 2021). "New Research Reveals Insights Into America's Nonbinary Youth". Forbes. January 6, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 6, 2022 रोजी पाहिले.
  6. ^ . Chicago, Illinois. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ Bosson, Jennifer K.; Vandello, Joseph A.; Buckner, Camille E. (2018). The Psychology of Sex and Gender. Thousand Oaks, California: Sage Publications. p. 54. ISBN 978-1-5063-3134-8. OCLC 1038755742. May 28, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 4, 2019 रोजी पाहिलेGoogle Books द्वारे.
  8. ^ Whyte, Stephen; Brooks, Robert C.; Torgler, Benno (September 25, 2018). "Man, Woman, "Other": Factors Associated with Nonbinary Gender Identification". Archives of Sexual Behavior. Heidelberg, Germany: Springer Science+Business Media. 47 (8): 2397–2406. doi:10.1007/s10508-018-1307-3. PMID 30255409. 2 out of 7479 (0.03 percent) of respondents to the Australian Sex Survey, a 2016 online research survey, self-identified as trigender.
  9. ^ Winter, Claire Ruth (2010). Understanding Transgender Diversity: A Sensible Explanation of Sexual and Gender Identities. Scotts Valley, California: CreateSpace. ISBN 978-1-4563-1490-3. OCLC 703235508.
  10. ^ "Transgender Glossary of Terms". GLAAD Media Reference Guide. Gay & Lesbian Alliance Against Defamation. May 30, 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 25, 2011 रोजी पाहिले.
  11. ^ Stryker, Susan (2008). Transgender History. Berkeley, California: Seal Press. ISBN 978-1-58005-224-5. OCLC 183914566.
  12. ^ "LGBTQ Needs Assessment" (PDF). Encompass Network. April 2013. pp. 52–53. October 24, 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. October 18, 2014 रोजी पाहिले.
  13. ^ "Gender alphabet" (PDF). Safe Homes. p. 1. April 15, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). October 18, 2014 रोजी पाहिले.
  14. ^ Vargo, Marc E. (2011). "A Review of "Please select your gender: From the invention of hysteria to the democratizing of transgenderism"". Journal of GLBT Family Studies. 7 (5): 493–494. doi:10.1080/1550428x.2011.623982.
  15. ^ Cronn-Mills, Kirstin (2014). Transgender Lives: Complex Stories, Complex Voices. Twenty-First Century Books. ISBN 978-1-4677-4796-7. December 2, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 3, 2016 रोजी पाहिलेGoogle Books द्वारे.
  16. ^ Schorn, Johanna. "Taking the 'Sex' out of Transsexual: Representations of Trans Identities in Popular Media" (PDF). Cologne, Germany: University of Cologne. p. 1. October 25, 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. October 23, 2014 रोजी पाहिले. The term transgender is an umbrella term 'and generally refers to any and all kinds of variation from gender norms and expectations' (Stryker 19). Most often, the term transgender is used for someone who feels that the sex assigned to them at birth does not reflect their own gender identity. They may identify as the gender "opposite" to their assigned gender, or they may feel that their gender identity is fluid, or they may reject all gender categorizations and identify as agender or genderqueer.
  17. ^ Anne Enke, ed. (2012). "Note on terms and concepts". Transfeminist Perspectives In and Beyond Transgender and Gender Studies. Temple University Press. pp. 16–20 [18–19]. ISBN 978-1-4399-0748-1.
  18. ^ Edwards, Ruth Dudley (August 17, 2014). "Asexual, bigender, transexual or cis, can't we all just be kind to each other?". The Independent. December 18, 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 18, 2019 रोजी पाहिले.
  19. ^ Persio, Sofia Lotto (June 16, 2017). "Oregon becomes first state to allow option "X" to end gender binary". Newsweek. December 18, 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 18, 2019 रोजी पाहिले.
  20. ^ "Everything you ever wanted to know about being nonbinary". The Daily Dot. September 28, 2017. September 28, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 18, 2019 रोजी पाहिले.
  21. ^ Gibson, Sarah; Fernandez, J. (2018). Gender Diversity and Non-Binary Inclusion in the Workplace: The Essential Guide for Employers. London: Jessica Kingsley Publishers. p. 25. ISBN 978-1-78450-523-3.
  22. ^ Brill, Stephanie; Kenney, Lisa (2016). The Transgender Teen. Berkeley, California: Cleis Press. p. 311. ISBN 978-1627781749.
  23. ^ Cronn-Mills, Kirstin (2015). Transgender Lives: Complex Stories, Complex Voices. Minneapolis, Minnesota: Twenty-First Century Books. p. 24. ISBN 978-0-7613-9022-0.
  24. ^ McGuire, Peter (November 9, 2015). "Beyond the binary: what does it mean to be genderfluid?". The Irish Times. November 22, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 1, 2015 रोजी पाहिले.
  25. ^ Bosson, Jennifer K.; Vandello, Joseph A.; Buckner, Camille E. (2018). The Psychology of Sex and Gender. Thousand Oaks, California: Sage Publications. p. 54. ISBN 978-1-5063-3134-8. OCLC 1038755742. May 28, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 4, 2019 रोजी पाहिलेGoogle Books द्वारे.Bosson, Jennifer K.; Vandello, Joseph A.; Buckner, Camille E. (2018).
  26. ^ Whyte, Stephen; Brooks, Robert C.; Torgler, Benno (September 25, 2018). "Man, Woman, "Other": Factors Associated with Nonbinary Gender Identification". Archives of Sexual Behavior. Heidelberg, Germany: Springer Science+Business Media. 47 (8): 2397–2406. doi:10.1007/s10508-018-1307-3. PMID 30255409. 2 out of 7479 (0.03 percent) of respondents to the Australian Sex Survey, a 2016 online research survey, self-identified as trigender.Whyte, Stephen; Brooks, Robert C.; Torgler, Benno (September 25, 2018).
  27. ^ Ginicola, Misty M.; Smith, Cheri; Filmore, Joel M. (February 10, 2017). Affirmative Counseling with LGBTQI+ People. John Wiley & Sons. p. 366. ISBN 978-1-119-37549-4. August 3, 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 22, 2021 रोजी पाहिले.
  28. ^ "Queer Undefined". Queer Undefined. January 21, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 10, 2020 रोजी पाहिले.
  29. ^ Moreno, Nik (2016-03-15). "Polygender: Many Genders in One". Wear Your Voice (इंग्रजी भाषेत). 2020-11-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-04 रोजी पाहिले.
  30. ^ McKinney, Rob; Desposito, Michael; Yoon, Eunhui (2020-08-03). "Promoting Identity Wellness in LGBTGEQIAP+ Adolescents Through Affirmative Therapy". Journal of LGBTQ Issues in Counseling. 14 (3): 176–190. doi:10.1080/15538605.2020.1790464. ISSN 1553-8605.
  31. ^ Harrison, Jack; Grant, Jaime; Herman, Jody L. (2012-04-01). "A Gender Not Listed Here: Genderqueers, Gender Rebels, and OtherWise in the National Transgender Discrimination Survey". LGBTQ Public Policy Journal at the Harvard Kennedy School (इंग्रजी भाषेत). 2 (1): 13.
  32. ^ Richards, Christina; Bouman, Walter Pierre; Seal, Leighton; Barker, Meg John; Nieder, Timo O.; T'Sjoen, Guy (2016). "Non-binary or genderqueer genders". International Review of Psychiatry. 28 (1): 95–102. doi:10.3109/09540261.2015.1106446. PMID 26753630. June 26, 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 9, 2019 रोजी पाहिले. |hdl-access= requires |hdl= (सहाय्य)Richards, Christina; Bouman, Walter Pierre; Seal, Leighton; Barker, Meg John; Nieder, Timo O.; T'Sjoen, Guy (2016).
  33. ^ "Pakistani eunuchs to have distinct gender". BBC News. December 23, 2009. May 18, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 23, 2009 रोजी पाहिले.
  34. ^ "Newsletter of the Sociology of Sexualities Section of the American Sociological Association" (PDF). American Sociological Association Sexualities News. 6 (1). Summer 2003. March 4, 2016 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. December 9, 2013 रोजी पाहिले.
  35. ^ McCarthy, Julie (April 15, 2014). "In India, Landmark Ruling Recognizes Transgender Citizens". NPR. April 30, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 30, 2021 रोजी पाहिले.
  36. ^ "Alberto Fernández pone en marcha el DNI para personas no binarias en un paso más por la igualdad de género" [Alberto Fernández launches the DNI for non-binary people in one more step for gender equality]. www.clarin.com (स्पॅनिश भाषेत). July 21, 2021. July 27, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 26, 2021 रोजी पाहिले.
  37. ^ Westfall, Sammy (July 22, 2021). "Argentina rolls out gender-neutral ID". The Washington Post. October 3, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 27, 2021 रोजी पाहिले.

 


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.