अदिती बर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अदिती बर्वे या मराठी कवयित्री आहेत.

या गोव्याच्या श्रीनिवास सिनाई धेंपो महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. त्या गोव्यातील पहिल्या बालकीर्तनकार आहेत.[ संदर्भ हवा ] त्यांना सीसीआरटी (Centre for Cultural Resources and Trainingची) शास्त्रीय संगीताची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्या दैनिक पुढारी, गोमंतक, महाराष्ट्र हेराल्ड, इ. वृत्तपत्रांतून लेखन करतात.

पुस्तके[संपादन]

  • अस्मि (कवितासंग्रह)
  • सौदीतील दिवस (अनुवादित आत्मकथन; मूळ इंग्रजी लेखिका - गोव्यात वाढलेल्या रूपाली मावजो-कीर्तनी)