Jump to content

अदा शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अदा शर्मा
जन्म चामुंडेश्वरी लक्ष्मी नरसिम्हन सुंदरेसन अय्यर[]
११ मे, १९८९ (1989-05-11) (वय: ३६)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ २००८ - चालू
भाषा हिंदी

अदा शर्मा (मूळ नाव चामुंडेश्वरी अय्यर)[] (११ मे, १९८९) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. अदाहने २००८ सालच्या १९२० ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

चित्रपट यादी

[संपादन]
वर्ष चित्रपट टीपा
२००८ १९२०
२०११ फिर
२०१३ हम है राही कार के
२०१४ हसी तो फसी

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  1. ^ a b "The Kerala Story फेम एक्ट्रेस Adah Sharma का असल नाम बोलने में फूल जाएगी सांस!". इंडिया टीव्ही (हिंदी भाषेत). १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.