अण्णासाहेब चिरमुले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अण्णासाहेब चिरमुले (अज्ञात - ऑगस्ट २९, १९५१) हे मराठी उद्योगपती होते. हे वेस्टर्न इंडिया इन्श्युरन्स कंपनी आणि युनायटेड वेस्टर्न बँकेचे संस्थापक होते.