अण्णाजी दत्तो सचिव
Appearance
| अण्णाजी दत्तो सचिव | |
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत अण्णाजी दत्तो सचिव हे मराठा साम्राज्याच्या अष्ट प्रधान मंडळाचे सचिव (मुख्य सचिव) होते. [१]
२०२५ च्या 'छावा' या हिंदी चित्रपटात किरण करमरकर यांनी त्यांची भूमिका साकारली होती.