अणुकेंद्र
Jump to navigation
Jump to search
अणुकेंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन हे कण असतात.(अपवाद:- हायड्रोजनच्या अणूमध्ये अणूकेंद्रकात फक्त एक प्रोटॉन असतो.) इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरतात. अणूचे जवळपास सर्व वस्तुमान हे त्याच्या अणूकेंद्रकात सामावलेले असते.