अडूर भवानी
Appearance
अडूर भवानी (Malayalam: അടൂർ ഭവാനി; १९२७ – मृत्यु: २५ ऑक्टोबर २००९) ही एक भारतातील दाक्षिणात्य मल्याळम चित्रपट अभिनेत्री होती. राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त 'चेम्मिन' या चित्रपटात तिने काम केले होते. तिने सुमारे ४५० चितपटात काम केले. ती नाटक-कलाकार देखिल होती. तिच्या बहिणीचे नाव अडूर पंकजम होते व तीही अभिनेत्री होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |