अडूर पंकजम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अडूर पंकजम (जन्म:१९२५- मृत्यु: २६ जून २०१०) ही एक दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री होती. ती केरळमधील अडूर या गावातील होती. ती सह-अभिनेत्री व हास्य-कलाकार म्हणून काम करीत असे. तिची बहिण अडूर भवानी ही पण एक अभिनेत्री होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.