अटलांटिक साउथईस्ट एअरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अटलांटिक साउथवेस्ट एरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

अटलांटिक साउथईस्ट एअरलाइन्स (Atlantic Southeast Airlines) ही अमेरिकेच्या अटलांटा शहरातली एक विमान वाहतूक कंपनी होती. १९७९ साली स्थापन झालेल्या ह्या कंपनीचा प्रमुख तळ हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होता व ती दररोज सुमारे ९०० उड्डाणे चालवत असे. ३१ डिसेंबर २०११ रोजी ही कंपनी एक्सप्रेसजेट नावाच्या कंपनीमध्ये विलीन करण्यात आली.

अटलांटिक साउथईस्ट एअरलाइन्स ही डेल्टा एरलाइन्सयुनायटेड एअरलाइन्स ह्या अमेरिकेमधील प्रमुख कंपन्यांसाठी प्रादेशिक मार्गांवरील विमाने चालवत होती.

बाह्य दुवे[संपादन]