अजितकुमार पांजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अजितकुमार पांजा (सप्टेंबर १३,इ.स. १९३६-नोव्हेंबर १४,इ.स. २००८) हे तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते होते. त्यांनी इ.स. १९९७ मध्ये तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला.त्यापूर्वी ते काँग्रेस पक्षात होते.ते इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील उत्तर पूर्व कलकत्ता लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.