अछुत कन्या (१९३६ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अछुत कन्या
निर्मिती वर्ष १९३६
भाषा हिंदी
देश भारत
दिग्दर्शन फ्रांझ ओस्टेन
गीते जे.एस. कश्यप
संगीत सरस्वती देवी
प्रमुख कलाकार अशोक कुमार, देविका राणी

अछूत कन्या हा १९३६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये अशोक कुमार, देविका राणी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बाह्य दुवे[संपादन]