अच्युत जयवंत प्रभू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अच्युत जयवंत प्रभू (जन्म - १५ ऑगष्ट इ.स.१९२६)
नागपूर येथे २९,३० डिसेंबर १९९६ रोजी झालेल्या नवव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष.

विदर्भ-मराठवाडा बुक कंपनी या प्रकाशन संस्थेचे संस्थापक. अ.ज. प्रभूंनी, रामायण, महाभारत, योगवासिष्ठ, भागवत इत्यादी नावाजलेले ग्रंथ मोठ्या प्रमाणावर व अनेक खंडांत प्रकाशित करून, हे ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय केले. हे ग्रंथराज प्रकाशित करून जे मोठे सांस्कृतिक कार्य केले त्याचा जागतिक पातळीवर गौरव होऊन [who in the world ] या अमेरिकेतील महत्त्वाच्या विश्वकोशात त्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख आलेला आहे.