Jump to content

अग्ली (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
అగ్లీ; 壊れた魂; Ugly; Ugly (fim); Ugly; 醜惡; اگلی (فلم); Ugly; Ugly; अग्ली (चित्रपट); Ugly; Hyll; Ugly; Ugly (filem); 丑恶; আগলি; film del 2013 diretto da Anurag Kashyap; pinicla de 2013 dirigía por Anurag Kashyap; film indien écrit et réalisé par Anurag Kashyap en 2013; હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર; 2013. aasta film, lavastanud Anurag Kashyap; película de 2013 dirixida por Anurag Kashyap; pel·lícula de 2013 dirigida per Anurag Kashyap; 2013 film by Anurag Kashyap; Film von Anurag Kashyap (2013); filme de 2013 dirigido por Anurag Kashyap; 2013 film by Anurag Kashyap; 2013年印度電影; film út 2013 fan Anurag Kashyap; film din 2013 regizat de Anurag Kashyap; película de 2013 dirigida por Anurag Kashyap; ffilm ddrama am drosedd gan Anurag Kashyap a gyhoeddwyd yn 2014; cinta de 2013 dirichita por Anurag Kashyap; film från 2013 regisserad av Anurag Kashyap; filme de 2013 dirigit per Anurag Kashyap; фільм 2013 року; film uit 2013 van Anurag Kashyap; film India oleh Anurag Kashyap; हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र; ᱒᱐᱑᱓ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ; סרט משנת 2013; filme de 2013 dirixido por Anurag Kashyap; فيلم أنتج عام 2013; 2013年印度电影; ୨୦୧୩ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର; 丑恶
अग्ली (चित्रपट) 
2013 film by Anurag Kashyap
माध्यमे अपभारण करा
प्रकार
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
निर्माता
  • DAR motion pictures
Performer
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • मे १७, इ.स. २०१३ (2013 Cannes Film Festival)
  • डिसेंबर २६, इ.स. २०१४ (भारत)
कालावधी
  • १२८ min
मूल्य
  • ४,५०,००,००० भारतीय रुपया
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q12813120
आय.एम.डी.बी. दुवा: tt2882328
विकिडाटावर माहिती संपादित करा

अग्ली हा २०१३ चा भारतीय हिंदी भाषेतील थरारपट आहे जो अनुराग कश्यप यांनी लिहिलेला, सह-निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. फँटम फिल्म्स आणि डीएआर मोशन पिक्चर्सची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटात राहुल भट, रोनित रॉय, तेजस्विनी कोल्हापुरे, विनीत कुमार सिंग, गिरीश कुलकर्णी, सुरवीन चावला आणि अंशिका श्रीवास्तव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट हा एका संघर्षशील अभिनेता राहुल वार्ष्णेय (भट) ची कहाणी आहे, ज्याची मुलगी कली (श्रीवास्तव) गायब होते आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांवर हा आधारित आहे.

२००६ पासून कश्यप यांच्या मनात या चित्रपटाची कल्पना होती आणि त्यांनी लखनौ येथील स्पेशल टास्क फोर्समध्ये असलेल्या त्यांच्या एका मित्राशी अपहरणाच्या एका प्रकरणांबद्दल बोलल्यानंतर ही पटकथा लिहिण्यास सुरुवात केली.[] चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि संगीत अनुक्रमे ब्रायन मॅकऑम्बर आणि जी.व्ही. प्रकाशकुमार यांनी दिले होते, तर गौरव सोलंकी यांनी गीते लिहिली होती. निकोस अँड्रिट्साकिस यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले आणि आरती बजाज तिच्या संपादक होत्या.[][]

२०१३ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डायरेक्टर्स फोर्टनाइट विभागात अग्लीचा प्रीमियर झाला. २०१४ च्या न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल, तिसऱ्या लडाख इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि लॉस एंजेलिसच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्येही ते दाखवण्यात आले. भारतात प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली. व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होत त्याने जगभरात ६.२४ कोटी (US$१.३९ दशलक्ष) पेक्षा जास्त कमाई केली.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Ugly comes from personal guilt". द टाइम्स ऑफ इंडिया. 23 December 2014. 5 March 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 May 2015 रोजी पाहिले.
  2. Sen, Raja (25 डिसेंबर 2014). "Ugly is Anurag Kashyap's finest film" Check |url= value (सहाय्य). रीडिफ.कॉम. 17 जुलै 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 डिसेंबर 2017 रोजी पाहिले.
  3. "Ugly is Anurag Kashyap's fastest and toughest shot film". The Times of India. 23 डिसेंबर 2014. 9 डिसेंबर 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 डिसेंबर 2017 रोजी पाहिले.
  4. Malvania, Urvi (28 डिसेंबर 2014). "Ugly is a commercial film: Anurag Kashyap". बिझनेस स्टँडर्ड. 22 मार्च 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 डिसेंबर 2017 रोजी पाहिले.
  5. "Ugly Box office". बॉलिवूड हंगामा. 7 फेब्रुवारी 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 डिसेंबर 2017 रोजी पाहिले.