अगुंबे संरक्षित वनक्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अगुंबे हे भारताच्याकर्नाटकच्या मलनाड क्षेत्राच्या शिमोगा जिल्ह्याच्या तिर्थहल्ली तालुक्यात असणारे एक गाव आहे. त्यास 'दक्षिणेचे चेरापुंजी' म्हणूनही ओळखल्या जाते. याचेजवळच अगुंबे संरक्षित वनक्षेत्र आहे. येथे विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत तसेच, हे क्षेत्र एक पर्यटनस्थळही आहे. हे क्षेत्र एक नक्षलप्रवण क्षेत्र म्हणूनही ओळखल्या जाते.