अगुंबे वर्षावन संशोधन केंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अगुंबे वर्षावन संशोधन केंद्र ही वन संरक्षण आणि संशोधन कार्यात असलेली संस्था आहे. कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्हयातील अगुंबे या गावात ही संस्था आहे. अगुंबे संरक्षित वर्षावनक्षेत्रात वर्षाकाठी तब्बल ७००० मि.मि ( २८० इंच ) पाऊस पडतो. या संस्थेची स्थापना २००५ साली. नागराज या सर्वाधिक विषाच्या प्रजातीवर येथे संशोधन होते.

येथील वर्षावन हे मॉसिनराम नंतर जगातील सर्वात जास्त पाऊस कोसळणारे ठिकाण आहे.[१]

संदर्भ[संपादन]External links[संपादन]

गुणक: 13°31′05″N 75°05′20″E / 13.5181141°N 75.0888169°E / 13.5181141; 75.0888169