अक्षिता माहेश्वरी
Appearance
अक्षिता सूर्यप्रकाश माहेश्वरी (१० ऑक्टोबर, २००० - ) ही राजस्थानकडून खेळणारी एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१] ही महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळते.
संदर्भ
[संपादन]- ^ "माहेश्वरी, अक्षिता". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २०२६-०१-१० रोजी पाहिले.