अंमलदार (नाटक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अंमलदार, नाटक या पानावरून पुनर्निर्देशित)
अंमलदार (नाटक)
लेखन पु.ल. देशपांडे
भाषा मराठी
देश भारत
निर्मिती वर्ष १९५२

अंमलदार हे पु.ल. देशपांडे यांनी रूपांतरित केलेले पहिलेच नाटक आहे. रशियन नाटककार निकोलाय गोगोल ह्याच्या द इन्स्पेक्टर जनरल या नाटयकृतीचे हे मराठी रूपांतर आहे. अंमलदारमध्ये स्वतः पु.ल. देशपांडे सर्जेरावांची भूमिका करत.