Jump to content

अंभीसार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अंभीसार हा अलेक्झांडर द ग्रेट याच्या काळातील काश्मीर प्रांताचा राजा होता. सिकंदरने अंभीसारला भेटायला बोलावले, पण अंभीसारने सरळ नकार दिला. कारण पंजाबची लढाई सिकंदर हरला होता, आणि काश्मीरवर हल्ला करण्याची त्याची ताकद नव्हती.