अंबादास तोलाजी कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: जाहिरातबाजी, अविश्वकोशीय उल्लेखयनीयता

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

डॉ.अंबादास तोलाजी कांबळे(जन्म १५/०४/१९६४) हे १९९० व्या दशकातील एक महत्त्वाचे नाटककार म्हणून सर्वाना परिचित आहे.मराठी साहित्यामध्ये त्याची ओळख आहे व त्यांनी एकांकिकीवर लेखन केले आहे स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड येथील बी.ए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात गाव हरवलेली माणसे हि एकाकिका आहे सध्या डॉ.अंबादास तोलाजी कांबळे हे बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथे जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सहयोगी प्राध्यापक, किनवट शिक्षणसंस्थाकिनवट  बळीराम पाटील महाविद्यालय,किनवट   जि.नांदेड [महाराष्ट्र] ४३१८०४ जन्म स्थळ :- धामणगाव ता.वसमत जि.हिंगोली नियुक्ती:- १/८/१९९१


शिक्षण[संपादन]

 1. इ.स. १९८७- बी.एससी पास ६०% बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  औरंगाबाद.
 2. इ.स. १९८९ - एम एससी पास ५७.९७ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.
 3. २००८- Ph.d सन्मान स्वा.रा.ती.म.वि.नांदेड.

सदस्यत्व[संपादन]

 1. भारतीय असोसिएशन ऑफ एक्वटिक जीवशास्त्र हैदराबाद.
 2. अखिलभारतीय नाट्यपरिषद,मुंबई
 3. भारतीय बौद्ध महासभा
 4. MFUCTU सदस्य
 5. SWMUCTA सचिव, नांदेड जिल्हा
 6. SWMUCTA  कार्यकारी सदस्य

शिष्यवृत्ती[संपादन]

 1. भारतीय असोसिएशन ऑफ एक्वटिक जीवशास्त्र(IAAB) हैदराबाद
 2. राष्ट्रीय सेवा योजना  अधिकारी १९९५-२००२ 

समिती सदस्य[संपादन]

 1. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड १९९७-२०१५
 2. युवक महोत्सव समिती सदस्य - स्वा.रा.ती.म.वि नांदेड  २०१०-२०१५पर्यंत
 3. आदिसभा सदस्य स्वा.रा.ती.म.वि नांदेड
 4. तक्रार समिती सदस्य स्वा.रा.ती.म.वि नांदेड    

पुरस्कार[संपादन]

 1. श्वान पुरण एकांकिकाने शेलू येथे सुरभी युवक महोत्सव इ.स. २०१२मध्ये तिसरे परितोषिक मिळविले
 2. सर्वोत्तम संयुक्त मुख्य अधिकारी (J.C.S) स्वा.रा.ती.म.वि नांदेड पुरस्कार प्राप्त- शिवाजी महाविद्यालय,कंधार
 3. आदीवासी भागात रक्तदान मोल्यवान काम प्रेरणाबद्दल थोर समजवादी सन्मान - अन्ना हजारे
 4. गाव हरवलेली माणसं' दलित एकाकांकिका -साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त २०१२                             

संशोधक पर्यवेक्षक/आवड/उजळणी अभ्यासक्रम[संपादन]

 1. एक आवड अर्थातच पूर्ण ,बा.आ.म वि.औरंगाबाद दि.०३ते २९ मे १९९३
 2. प्राणीशास्त्र विषयात उजळणी अभ्यासक्रम पूर्ण - बा.आ.म वि.औरंगाबाद दि.०२ते ३० मे १९९८
 3. जीवनशास्त्रात  उजळणी अभ्यासक्रम पूर्ण , ए.स.कॉलेज म्हेसुर -०७ ते २७ फेबुवारी२००३ A श्रेणी प्राप्त
 4. पर्यावरण शास्त्रात उजळणी अभ्यासक्रम पूर्ण-ए.स.कॉलेज मुंबई विद्यापीठ दि.१७-२-२००७ ते ०५-०१-२००८ B श्रेणीप्राप्त
 5. संशोधन मार्गदर्शन प्राणीशास्त्र विज्ञानविद्याशाखा ,स्वा.रा.ती.म.वि नांदेड

प्रकाशित साहित्य[संपादन]

 1. वडिलाचे रंग शांतता शोधात आहेत " संकेत प्रकाशन औरंगाबाद
#गाव हरवलेली माणस' एकांकिका ,स्वा.रा.ती.म.वि नांदेड च्या B.A २ वर्ष अभ्यासक्रमात २००९ पासून