आंद्राझ किर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अंद्राझ किर्म या पानावरून पुनर्निर्देशित)

आंद्राझ किर्म (६ सप्टेंबर, इ.स. १९८४:ल्युब्लियाना, स्लोव्हेनिया - ) हा स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनियाकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

हा २०१० फिफा विश्वचषकात स्लोव्हेनियाकडून खेळला.