अंत्यविधी कला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


अंत्यविधी कला/Funerary art हा तथाकथित कलेचा एक प्रकार आहे. या कलेत मुख्यत्वे करून मृत शरीराची सजावट, दफन केलेल्या मृताच्या अवशेषांची मांडणी, साठवण किंवा मृत व्यक्तीच्या पार्थिवासंबंधी करण्यात येणार्‍या विधींचा समावेश होतो. आधीच बांधलेल्या थडग्यात पुरणे हादेखील ह्या कलेचा एक भाग आहे.


पहा : मृत्यू