अंजॉली इला मेनन
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
अंजॉली इला मेनन
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | भारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य |
| दिलेले नाव | Anjolie |
| जन्म तारीख | 1940 |
| जन्मस्थान | पश्चिम बंगाल |
| व्यवसाय | चित्रकार, कलाकार |
| शिक्षण घेतलेली संस्था | दिल्ली विद्यापीठ, लॉरेन्स शाळा, लवडाले, Miranda House |
| Has works in the collection | National Gallery of Modern Art, National Gallery of Modern Art, Bengaluru |
| पुरस्कार | कलांमध्ये पद्मश्री |
| Copyright representative | reproduction right not represented by CISAC member |
| Copyright status as a creator | works protected by copyrights |
अंजॉली इला मेनन (१९४०:बर्नपूर, पश्चिम बंगाल, भारत - ) या भारतीय चित्रकार आहेत. भारत सरकारने २००० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. त्यांना सन २०१८-१९चा कालिदास सन्मानही मिळाला.
कौटुंबिक माहिती
[संपादन]अंजली इला मेनन यांची आई अमेरिकन असून वडील बंगाली होते. त्यांनी आपल्या बालपणीचे मित्र ॲडमिरल राजा मेनन यांच्याशी लग्न केले.