अंजली अत्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अंजली अत्रे या एक मराठी बालसाहित्यकार, अभिनेत्री आणि निवेदिका आहेत.[१][२]इयत्ता चौथी मराठी  पाठ्यपुस्तकांमध्ये 'मिठाचा शोध' या त्यांच्या कथेचा समावेश आहे.

अंजली अत्रे यांच्याविषयी विशेष[संपादन]

 • अंजली अत्रे यांनी 'लेखक आपल्या भेटीला' या कार्यक्रमाअंतर्गत अनेक शाळांना ऑनलाईन भेटी दिल्या आहेत.
 • किशोर आणि अथश्री या मासिकांतून त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत.
 • १)बाल मानसशास्त्र, पालक बालक समस्या आणि उकल,
 • २) वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक माहिती
 • ३)संस्कारक्षम कथा हे अंजलीअत्रे यांच्या बालकथांचे विषय आहेत.
 • लेखनाबरोबरच त्या अभिनय क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यांनी अनेक नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपट यांतून अभिनय केला आहे.

अंजली अत्रे यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके[संपादन]

 • ...आणि टिंकू शहाणा झाला
 • दीपाली ताईची आयडिया
 • बंडोपंत फूल तोडे
 • बेडूकराव डरॉंव डरॉंव
 • भेळ घ्या भेळ
 • मिठाचा शोध
 • मीनूची गोष्ट
===============[संपादन]
 1. ^ "BookGanga - Creation | Publication | Distribution". www.bookganga.com. २५ सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले.
 2. ^ "Amazon.in: Anjali Atre :Books" (इंग्रजी भाषेत). २५ सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले.