टोनी हिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अँथोनी लॉईड हिल या पानावरून पुनर्निर्देशित)


टोनी हिल

अँथोनी लॉइड टोनी हिल (२६ जून, १९५१ - ) हे न्यू झीलँडचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहेत.