अँतोनियो रूकाविना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अँतोनियो रूकाविना

ॲंतोनियो रूकाविना (सर्बियन सिरिलिक: Антонио Рукавина; २६ जानेवारी १९८४, बेलग्रेड, युगोस्लाव्हिया) हा एक सर्बियन फुटबॉलपटू आहे. रूकाविना सध्या रेआल बायादोलिद ह्या स्पेनमधील फुटबॉल क्लबसाठी खेळतो. तसेच तो सर्बियाच्या संघामधील एक विद्यमान खेळाडू आहे.

बाह्य दुवे[संपादन]