Jump to content

अँटिफा चळवळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲंटिफा (English: /ænˈtfə/English: /ænˈtfə/ or /ˈæntiˌfɑː//ˈæntiˌfɑː/)[१] चळवळ ही एक अमेरिकेतील फासीवादाविरुद्ध लढणाऱ्या चळवळींचा समूह आहे. ॲंटिफा गटांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे थेट कृतीचा वापर करून फासिवादाशी लढणे. ते त्यांच्या निषेध पद्धतीत दहशतवादी पद्धतींचा वापर करतात, जसे शारीरिक हिंसा व संपत्तीला नुकसान. ते भांडवलशाहीच्या विरोधात आहेत व अतिडाव्या तसेच दहशत पसरवणाऱ्या डाव्या चळवळीचे भाग आहेत. त्यात अराजकी, साम्यवादी, व समाजवादी आहेत. त्यांचा मुख्य मुद्दा अतिउजव्या व पांढऱ्या श्रेष्ठत्ववाद्यांना राजनैतिक कार्याऐवजी थेट हिंसात्मक कृतीने मात देणे आहे.

  1. ^ "Language Log » Ask Language Log: How to pronounce "Antifa"?".