ताजिक एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ताजिक एअर या पानावरून पुनर्निर्देशित)
ताजिक एर
आय.ए.टी.ए.
7J
आय.सी.ए.ओ.
TJK
कॉलसाईन
TAJIKAIR
स्थापना
हब दुशान्बे आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे खुजंद
विमान संख्या १५
गंतव्यस्थाने १९
ब्रीदवाक्य National airline of Tajikistan
पालक कंपनी ताजिकिस्तान सरकार
मुख्यालय दुशान्बे, ताजिकिस्तान
संकेतस्थळ http://www.tajikairlines.com/en/
इस्तंबूल अतातुर्क विमानतळावर थांबलेले ताजिक एरचे बोईंग ७५७ विमान

ताजिक एर (ताजिक: Тоҷик Эйр) ही मध्य आशियातील ताजिकिस्तान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२३ साली स्थापन झालेली ताजिक एर भूतपूर्वा सोव्हिएत संघामधील एक प्रमुख कंपनी होती.

१९९१ पासून स्वतंत्र ताजिकिस्तानची राष्ट्रीय कंपनी असलेली ताजिक एर सध्या जगातील १९ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते. दुशान्बेच्या दुशान्बे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताजिक एरचे मुख्यालय व वाहतूकतळ आहे.

गंतव्यस्थाने[संपादन]

ताजिक एर खालील शहरांमध्ये कार्यरत आहे. (डिसेंबर २०१४ मध्ये):[१]

आशिया[संपादन]

मध्य आशिया[संपादन]

कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान

पूर्व आशिया[संपादन]

Flag of the People's Republic of China चीन


दक्षिण आशिया[संपादन]

भारत ध्वज भारत

पश्चिम आशिया[संपादन]

इराण ध्वज इराण

युरोप[संपादन]

रशिया ध्वज रशिया

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Tajik Air schedule". Archived from the original on 2013-04-02. 2015-09-15 रोजी पाहिले.
  2. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Tajik Airlines Flight Schedule नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत